अहमदनगर : शेतकाऱ्यांनी अनेक ठिकाणी दूध फेकून देण्यात आलं आहे. पण जिथे शेतकरी संपाची पहिली ठिंणगी पडली त्या पुणतांब्यातली जनतेने या दुधाची बासुंदी केली आहे. शेतकऱ्यांनी हे दुध फेकून ने देता त्याची बासुंदी किंवा खवा बनवला आहे. काहींनी तर दूध हे आजुबाजुला वाटून दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्यांच्या संपाला लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. औसा तालुक्यातील चिंचोली काजळे या गावातील शेतकऱ्यांनी शहरात दूध न पाठविता जवळपास ७०० लीटर दूध ग्रामस्थांना वाटले.