नाशिक : नाशिकमध्ये एका तरुणावर गोळीबार करण्यात आलाय. नाशिक उपनगर भागातील जयभवानी रो़डवर मध्यरात्री ही घडना घडलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात मिलिंद सिंग हा युवक गंभीर जखमी झालाय. गोळीबार करणारे आरोपी फरार झालेत. 


नाशिकमध्ये महिनाभरात सलग दुस-यांदा गोळीबाराची घडना घडलीये. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय.