मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पालकमंत्री मंडळाचा विस्तार शिंदे-भाजप सरकारने केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकूण सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबादारी देण्यात आली आहे. (Full list of Maharashtra Guardian Ministers in Shinde Fadnavis Government)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे (CM Announced Guardian Ministers list)


राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,
सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,
चंद्रकांत दादा पाटील- पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार,
गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,
गुलाबराव पाटील - बुलढाणा, दादा भुसे- नाशिक,
संजय राठोड- यवतमाळ, वाशिम,
सुरेश खाडे- सांगली


संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत- रत्नागिरी, रायगड, तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,
अब्दुल सत्तार- हिंगोली,
दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,
अतुल सावे - जालना, बीड, शंभूराज देसाई - सातारा, ठाणे,
मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर