मुंबई : गणेश विसर्जनासाठी गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहचलाय. ठिकठिकाणी गणपती विसर्जन मिरवणूक थाटात सुरू दिसतेय. मुंबईत चौपाट्या माणसांनी फुलून गेल्यात. अनेक ठिकाणी कृत्रिम तलावही तयार करण्यात आलेत. पुण्यातही सार्वजनिक गणेशोत्सव  मंडळाच्या विसर्जन मिरवणूक जल्लोषात सुरू आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आज घरबसल्या लार्ईव्ह पाहू शकाल फक्त 'झी २४ तास'वर...