भिवंडी : शहरातील पद्मनगर परिसरात असलेल्या एका जुन्या घराचे सिमेंटचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका ९  वर्षीय मुलीचा उपचारा पूर्वीच जागीच मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दुर्घटने मुळे धोकादायक घर आणि  इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील वर्षी भिवंडीत धोकादायक ३ इमारती व ६ घरे झोपड्या कोसळल्या होत्या या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले होते . 


पद्मानगर  येते मध्यरात्री झालेल्या या दुर्घटने बाबत  शहर पोलीस ठाण्यात अकस्मात  मृत्यू म्हणून नोंद घेत पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.