सरकारची कर्जमाफीची योजना फसवी?
मोठा गाजावाजा करुन सुरु केलेली कर्जमाफीची योजना फसवी असल्याचा अनुभव...
बीड : मोठा गाजावाजा करुन सुरु केलेली कर्जमाफीची योजना फसवी असल्याचा अनुभव बीड येथील शेतकरी परमेश्वर डाके यांना आला आहे. काठोडा इथं रहाणा-या परमेश्वर डाके यांच्यावर पन्नास हजारांचं कर्ज आहे. कर्जमाफीच्या घोषणेमुळे त्यांना आनंद झाला. मात्र पाच दिवस झाले तरी कर्जखात्यात रक्कम जमा न झाल्याने ते नाराज झालेत.