लातूर : लातूर-निलंगा महामार्गावरील चलबुर्गा पाटीमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. 


७ ते ८ प्रवासी गंभीर जखमी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बस अपघातात ८ प्रवासी जागीच ठार झाले. तर ७ ते ८ प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.


मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता 


भरधाव वेगात आलेल्या ट्रकची आणि बसची समारोसमोर धडक झाली. ट्रकच्या जोरदार धडकेमुळे बसचा अर्धा भाग पूर्णपणे चिरला गेलाय. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.