MHT CET 2022 Result Topper: पीसीएम (PCM) आणि पीसीबी (PCB) साठी महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षा, MHT CET निकाल 2022 जाहीर झाला आहे. पीसीएममध्ये 13 विद्यार्थी 100 टक्के गुणांसह प्रथम आले, तर 14 विद्यार्थ्यांनी पीसीबी गटात 100 टक्के गुण मिळवून पहिल्या स्थानावर आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

MHT CET 2022 Result Topper: PCM आणि PCB साठी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा, MHT CET निकाल 2022 अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर घोषित करण्यात आला आहे. एमएचटी सीईटी परीक्षेत 13 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुणांसह पीसीएममध्ये टॉप केले, तर 14 विद्यार्थ्यांनी पीसीबी गटात 100 टक्के गुणांसह पहिलं स्थान मिळविले.


13 MHT CET PCM टॉपर्सपैकी 7 मुंबईतील आहेत तर PCB मधील 14 पैकी 4 मुंबईतील आहेत. पीसीएम गटातील 13 पैकी फक्त 4 मुलींना 100 टक्के गुण मिळाले आहेत तर पीसीबी गटात 5 मुलींना 100 टक्के गुण मिळाले आहेत.


MHT CET Result 2022 toppers: टॉपर्स लिस्ट पहा.



MHT CET 2022 toppers (PCM)


गोहिल हार्दिक प्रताप (मुंबई) - 100
उत्कर्ष पंत (ठाणे) - 100
जय हरेश मेहता (मुंबई) - 100
शाह तरंग ऋषिकेश (सोलापुर) - 100
देखमुख शरयू शिवाजीराव (अकोला) - 100
एकांश रवि शंकर (मुंबई) - 100
कुलकर्णी अमोघ गुरुनाथ (पुणे) - 100
वाडकर सृजन नितिन (पुणे) - 100
सचित मोरेश्वर काले (नागपुर) - 100
कामाक्षी वेंकटगनेश राममूर्ति (मुंबई) - 100
खेर मनन सोनाली (मुंबई) - 100
मानवी बेंगानी (मुंबई) - 100
वेलास्कर तंज़ील मंसूर अली (मुंबई) - 100


MHT CET 2022 toppers (PCB)


कुलकर्णी अनुष्का आशीष (मुंबई) - 100
सिद्धार्थ श्याम नायर (मुंबई) - 100
जाधव वरद वैभव (सांगली) - 100
शिखर वैष्णवी आनंदराव (सतारा) - 100
नीरज कैलाश काकरानिया (अमरावती) - 100
आर्य विनय साहनी (मुंबई) - 100
तेम्भुरनिकर अदिति आनंद (नागपुर) - 100
एकखंडे विशाल चंद्रकांत (पालघर) - 100\
शुभम धनंजय गतकल (पुणे) - 100
मोरालवार साईनाथ संतोष (लातूर) - 100
निषाद संजय शिर्के (मुंबई) - 100
सक्षम करांडे (नांदेड़) - 100


आणखी वाचा... तुमची मुलंही शाळेत जातात का? मग हातातली कामं सोडून ही बातमी पाहा