सांगलीत मनसे कार्यकर्त्यांकडून परप्रांतीय तरुणांना मारहाण
मराठी स्थानीक युवकांना MIDC मध्ये काम दिले जावे, ही मागणी करत महाराष्ट्र नवं निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगली मध्ये, परप्रांतीय हटाव मोहीम सुरु केली आहे.
सांगली : मराठी स्थानीक युवकांना MIDC मध्ये काम दिले जावे, ही मागणी करत महाराष्ट्र नवं निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगली मध्ये, परप्रांतीय हटाव मोहीम सुरु केली आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीय लोकांना चोप दिला. परप्रांतीय तरुणांकडून वाढलेली गुन्हेगारी, या विरोधात मनसेनं अंदोलन सुरु केलं आहे. कुपवाडामध्ये मनसेनं हे अंदोलन केलं. ऐंशी टक्के स्थानिक मराठी तरुणांना MIDC मध्ये नोक-या द्याव्यात ही मनसेची मागणी आहे.