औरंगाबाद : मानाच्या संस्थान गणपतीची मिरवणुकीत खासदार चंद्रकांत खैरेंनीही सुदधा ताल धरला. या मानाच्या गणपतीच्या मिरावणुकीनंतरच शहरातील गणपतीच्या मिरावणुकांना सुरुवात होते. त्यामुळे वाद्य वृंद सुरु असताना खैरेंनाही थिरकण्याचा मोह आवरला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर गणेशभक्त आज बाप्पाला निरोप देत आहेत. पोलीस सुद्धा बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झाले आहेत.


पाहा व्हिडिओ