सातारा : छत्रपती शिवाजी राजेंचे वंशज आणि साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार, छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पंढरपूरची आषाढी वारी ही विनाअडथळा संपन्न व्हावी यासाठी मराठा संघटनाना अवाहन केलं आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरात जमा होत आहेत मात्र यादरम्यानच आरक्षणाच्या मद्द्यावरून मराठा संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आंदोलकांसह सर्वांना बंधुभाव राखण्याचं अवाहन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडून पत्रक काढून करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पत्रकात छत्रपती उदयनराजे म्हणतात की,