COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. नागपूरमध्ये एका रात्रीत ३ एटीएम फोडली. ही तिन्हीही एटीएम एसबीआय बॅंकेची होती. जरीपटका भागातील सर्व एटीएम आहेत.


हे एटीएम रात्रीच्या सुमारास फोडण्याची घटना पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. एकूण किती रक्कम गेली याचा तपास पोलिस करत आहेत.