नाशिक: सूर्य नमस्कार यज्ञात विद्यार्थ्यांचा सहभाग
देशात सूर्यनमस्कार दिनचं निमित्त साधून आयोजित करण्यात आलेल्या सूर्य नमस्कार यज्ञात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणार सहभाग नोंदवला.
नाशिक : देशात सूर्यनमस्कार दिनचं निमित्त साधून आयोजित करण्यात आलेल्या सूर्य नमस्कार यज्ञात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणार सहभाग नोंदवला.
मागिल रथसप्तमीपासून नाशिक शिक्षण प्रसारक संस्थेने विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराची सवय लागावी या दृष्टीकोणातून एक कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा आयोजन केलं होतं. आज पार पडलेल्या या महायज्ञात जिल्ह्यातील त्यांच्या सर्व संस्थांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
सूर्यनमस्कारस विद्य़ार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी पौषक असल्याने विद्यार्थ्यांना त्याची सवय लागावी म्हणून करण्यात आला होता. तर आज या प्रयोगातील एक कोटी सूर्य नमस्कार पूर्ण झाले.