नाशिक : देशविदेशात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या नाशिकचा सुला फेस्टला दमदार सुरुवात झाली आहे. दहा वर्षं पूर्ण झालेला हा सांगीतिक सोहळा आता वाईन नगरीची ओळख बनला आहे.


३ दिवस फेस्ट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दरवर्षी ३ ते ५ फेब्रुवारी असे तीन दिवस रंगणा-या या वर्षीच्या सुला फेस्टमध्ये नेहमीच केवळ एका गायकाचे सूर निनादतात. यंदा संगीतकार अमित त्रिवेदी सुला फेस्टमध्ये आपल्या रचना सादर करणार आहेत. 
  
तसंच इतर कलाकारांचं जागतिक दर्जाचं फ्यूजनही ऐकायला मिळणार आहे.