निफाड : राज्यात पुन्हा थंडीची लाट पसरल्याचे दिसून येत आहे. निफाडमध्ये तापमानाचा पारा ४.८ अंशावर आला आहे. नाशिक, धुळे नंदुरबारमध्ये कमालीची थंडी पडली आहे.


थंडीची लाट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर महाराष्ट्रात सध्या कडाक्याच्या थंडीची लाट पसरली आहे.


पुढचे काही दिवस ही थंडी कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.