परभणीत पेट्रोलने केली नव्वदी पार
महाराष्ट्रात सर्वाधित महाग पेट्रोल या जिल्ह्यात
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याचा सिलसिला आजही सुरुच आहे. आज पेट्रोल १४ पैसे तर डिझेल १५ पैशांनी महागलं आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे असतात. त्यामुळे महाराष्ट्रात परभणीमध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक स्तरावर पोहोचलं आहे. परभणीत पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. परभणीत पेट्रोल ९०.१३ रूपये झाले आहे. डिझेल ७८.०८ पैसे झालं आहे.
इंधनाच्या दरात वाढ सुरूच आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेल महाग झाल्याने इंधन दरात वाढ सुरु आहे. पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीविरोधात विरोधक मोदी सरकारवर टीका करत आहे.
मुंबई :
पेट्रोल - 88.26 / प्रती लीटर
डिझेल - 77.47 / प्रती लीटर
ठाणे
पेट्रोल - 88.43 / प्रती लीटर
डिझेल - 77.64 / प्रती लीटर
नाशिक
पेट्रोल - 87.86 / प्रती लीटर
डिझेल - 75.89 / प्रती लीटर
औरंगाबाद
पेट्रोल - 89.31 / प्रती लीटर
डिझेल - 78.52 / प्रती लीटर
नागपूर
पेट्रोल - 88.82 / प्रती लीटर
डिझेल - 78.07 / प्रती लीटर
अमरावती
पेट्रोल - 89.83 / प्रती लीटर
डिझेल - 78.80 / प्रती लीटर
रायगड
पेट्रोल - 88.38 / प्रती लीटर
डिझेल - 76.37 / प्रती लीटर
कोल्हापूर
पेट्रोल - 88.35 / प्रती लीटर
डिझेल - 76.41 / प्रती लीटर
जळगाव
पेट्रोल - 89.23 / प्रती लीटर
डिझेल - 77.21 / प्रती लीटर
सोलापूर
पेट्रोल - 88.90 / प्रती लीटर
डिझेल - 78.14 / प्रती लीटर
शिर्डी
पेट्रोल - 88.45 / प्रती लीटर
डिझेल - 76.47 / प्रती लीटर
भंडारा
पेट्रोल - 88.67 / प्रती लीटर
डिझेल - 76.70 / प्रती लीटर
गोंदिया
पेट्रोल - 89.33 / प्रती लीटर
डिझेल - 77.33 / प्रती लीटर
सातारा
पेट्रोल - 88.74 / प्रती लीटर
डिझेल - 76.74 / प्रती लीटर
बुलडाणा
पेट्रोल - 88.30 / प्रती लीटर
डिझेल - 77.72 / प्रती लीटर
नंदुरबार
पेट्रोल - 89.51 / प्रती लीटर
डिझेल - 78.74 / प्रती लीटर
उस्मानाबाद
पेट्रोल - 88.66 / प्रती लीटर
डिझेल - 76.69 / प्रती लीटर
मनमाड
पेट्रोल - 88.41 / प्रती लीटर
डिझेल - 76.43 / प्रती लीटर