PMC Job: पनवेल महानगरपालिकामध्ये नोकर भरतीचा धमाका, मिळेल 1 लाखाच्यावर पगार
PMC Recruitment: पनवेल महापालिकेत रिक्त पदांची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना 17 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
Panvel Municipal Corporation Job: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट समोर येत आहे. पनवेल महानगरपालिकामध्ये नोकर भरतीचा धमाका पाहायला मिळत आहे. येथे बंपर भरती होत असून इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. पनवेल महापालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपसील देण्यात आला आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार या भरतीअंतर्त एकूण 377 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
माता आणि बाल संगोपन अधिकारीचे 01 पद भरले जाणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून MBBS/MD/पशुवैद्यक शास्त्रातील पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. क्षयरोग अधिकारीचे 01 पद भरले जाणार असून उमेदवारांनी MBBS/MD/पशुवैद्यक शास्त्रातील पदवी पूर्ण करणे गरजेचे आहे. हिवताप अधिकारीचे 01 पद भरले जाणार असून यासाठी उमेदवार MBBS/MD/पशुवैद्यक शास्त्रातील पदवीधर असणे आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी ची 05 पदे भरली जाणार असून उमेदवार MBBS/MD/पशुवैद्यक शास्त्रातील पदवीधर असणे आवश्यक आहे. पशुशल्य चिकित्सक (व्हेटर्नरी ऑफिसर) चे 01 पद भरले जाणार असून उमेदवार MBBS/MD/पशुवैद्यक शास्त्रातील पदवीधर असणे आवश्यक आहे. महापालिका उप सचिव ब 01 पद भरले जाणार असून उमेदवार LLB/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवधर असावा.
महिला व बाल कल्याण अधिकारीचे 01 पद भरले जाणार असून उमेदवार LLB/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवीधर आणि अनुभवी असावा. माहिती व जनसंपर्क अधिकारीचे 1 पद भरले जाणार असून उमेदवार LLB/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवीधर आणि अनुभवी असावा. सहायक नगररचनाकारची 02 पदे भरली जाणार असून उमेदवार LLB/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवीधर आणि अनुभवी असावा.सांख्यिकी अधिकारीचे 01 पद भरले जाणार असून उमेदवार LLB/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवीधर आणि अनुभवी असावा. उप मुख्य अग्निशमन अधिकारीचे 01 पद भरले जाणार असून उमेदवार
LLB/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवीधर आणि अनुभवी असावा.
उप अग्निशमन केंद्र अधिकारीची 04 पदे भरली जाणार असून उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा.प्रमुख अग्निशमन विमोचकची 08 पदे भरली जाणार असून उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा. अग्निशामकची 72 पदे भरली जाणार असून उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा. यंत्र चालकची 31 पदे भरली जाणार असून उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा.
औषध निर्माताचे 01 पद भरले जाणार असून उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा. सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN)ची 02 पदे भरली जाणार असून उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा. अधि. परिचारिका (GNM)ची 07 पदे भरली जाणार असून उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा. परिचारिका (ANM) ची 25 पदे भरली जाणार असून उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा.
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) ची 07 पदे भरली जाणार असून उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा. कनिष्ठ अभियंता (विद्युत) ची 06 पदे भरली जाणार असून उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा. कनिष्ठ अभियंता (संगणक) चे 01 पद भरले जाणार असून उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ची 16 पदे भरली जाणार असून त्यासाठी उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा. कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्कींग) चे 01 पद भरले जाणार असून त्यासाठी उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा. सर्व्हेअर/भूमापकची 04 पदे भरली जाणार असून उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा. आरेखक (ड्राफ्समन/स्थापत्य/तांत्रिक) ची 03 पदे भरली जाणार असून उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा.
सहायक विधी अधिकारीचे 01 पद भरले जाणार असून उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा. कनिष्ठ सुरक्षा अधिकारी क चे 01 पद भरले जाणार असून यासाठी उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण सहायक क्रीडा अधिकारीचे 01 पद भरले जाणार असून उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा. सहायक ग्रंथपाल चे 01 पद भरले जाणार असून उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा.
स्वच्छता निरीक्षकची 08 पदे भरली जाणार असून उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा. लघु लिपिक टंकलेखकची 02 पदे भरली जाणार असून उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा. लघुलेखक (निम्नश्रेणी) (इंग्रजी/मराठी) चे 01 पद भरले जाणार असून उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा. कनिष्ठ लिपिक (लेखा) क ची 05 पदे भरली जाणार असून उमेदवार पदवीधर/GNM/ANM इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा. कनिष्ठ लिपिक (लेखा परिक्षण) ची 03 पदे भरली जाणार असून उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा.
लिपिक टंकलेखकची 118 पदे भरली जाणार असून उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा. वाहनचालक (जड) ची 10 पदे भरली जाणार असून उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा.
वाहनचालक (हलके) ची 09 पदे भरली जाणार असून उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा. व्हॉलमन / कि-किपरचे 01 पद भरले जाणार असून उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा. उद्यान पर्यवेक्षकची 04 पदे भरली जाणार असून उमेदवार पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण असावा. आणि माळीची 08 पदे भरली जाणार असून यासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांदरम्यान असावे. मागासवर्गीय आणि अनाथ उमेदवारांना यामध्ये 05 वर्षांची सवलत देण्यात आली आहे.
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून पदानुसार 600 ते 1000 रुपये शुल्क घेण्यात येणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांकडून पदानुसार 500 ते 900 रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 15000 ते 1,77,500 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
या पदांची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना 17 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.