व्हिडिओ: मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर पोलीस पळून गेल्याची चर्चा खोटी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हॅलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर पोलीस तेथून पळून गेले अशी चर्चा सुरु होती.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हॅलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर पोलीस तेथून पळून गेले अशी चर्चा सुरु होती. पण त्यानंतर अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर पोलीस त्याच्या दिशेने धावतांना दिसतायंत. त्यानंतर पोलिसांनी लगेचच हेलिकॉप्टरच्या आजुबाजुच्या लोकांना लांब केलं. मुख्यमंत्र्यांना त्यानंतर त्या हेलिकॉप्टरमधून बाहेर काढण्यात आलं.
पाहा व्हिडिओ