आंबेजोगाई, बीड : ६० कोटी रूपये खर्चून बांधलेल्या आंबेजोगाईतल्या मनोरूग्णालयाला गेली दहा वर्ष उदघाटनाची प्रतिक्षा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा हे रूग्णालय सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र, आजतागायत या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी राज्यकर्त्यांना वेळ मिळालेला नाही.


रुग्णालय सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा काही समाजसेवकांनी दिलाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रूईकर यांनी...