COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे : बांधकाम व्यावसायिक डीएसके यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. निर्णय निर्णय दहा मे पंर्यत राखून ठेवताना , डीएसके आणि त्यांच्या पत्नीचा   नियमीत जामीन अर्ज शिवाजीनगर कोर्टाने फेटाळला आहे. निर्णयाची प्रत मिळाल्यानंतर हायकोर्टात दाद मागणार असल्याचे डीएसकेंच्या वकीलांनी सांगितले आहे. 


क्तीवाद पूर्ण झालेला असल्याने न्यायालयाने केवळ, जामीन नामंजूर, एवढंच सांगत डीएसके आणि पत्नी हेमंती यांचा जामीन अर्ज फेटाळला. डीएसकेंच्या विरोधात 409 हे कलम लावायचे की नाही, यावर १० तारखेला निर्णय देणार आहे. 409 हे कलम विशिष्ट व्यक्तींसाठी आहे. या कलमानूसार जन्मठेपेची शिक्षा आहे. हे कलम लावण्यास डीएसकेंच्या वकीलांचा विरोध आहे.