पिंपरी चिंचवड : पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात पिंपरी ते स्वारगेट अशी धावणार असल्याचं स्पष्ट झालंय. मात्र आता ही मेट्रो प्रत्यक्षात धावणार कधी याबाबत उत्सुकता आहे. 


2 ते 3 वर्षात पिंपरी ते रेंज हिल्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या 2 ते 3 वर्षात पिंपरी ते रेंज हिल्स आणि पुण्यात वनाझ ते शिवाजीनगर कोर्ट मेट्रो सुरू होऊ शकते, असा विश्वास पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला आहे. 



नंतर वनाझ ते शिवाजीनगर कोर्ट मेट्रो


नागरिकांना मात्र केवळ पिंपरीपर्यंत मेट्रो मान्य नाही. मेट्रो निगडीपर्यंत नेण्याबाबत ते आग्रही आहेत. त्यासाठी मिसकॉल कॅम्पेनही सुरू झालंय. 2021 पर्यंत मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आलाय.