रत्नागिरी :  संक्रात आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे एक वेगळं नाते आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाच संस्कृतीचा वारसा घेऊन झी मराठी आणि झी 24 तास यांच्या विद्यमाने गुहागरमध्ये संक्रात क्वीन हा अभिनव कार्यक्रम रंगणार आहे. गुहागरच्या पोलीस ग्राऊंडवर हा कार्यक्रम रंगणार आहे. संक्रात क्वीन या कार्यक्रमासाठी झी मराठी मालिकेतील अस्मिता फेम मयुरी वाघ आणि रात्रीस खेळ चाले आणि गाव गाता गजाली फेम प्रल्हाद कुरतडकर हे उपस्थित राहणार आहे.


गुहागर येथे आज संध्याकाळी 7 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. हा कार्यकम पूर्णपणे मोफत असून जास्तीत जास्त महिला वर्गानी सहभागी व्हावं असं झी मराठी आणि झी 24 तास कडून करण्यात येतय.