मुंबई : डोंबिवलीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे, भरदिवसा एका महिलेचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला आहे, मात्र हे कृत्य वेळीच लक्षात आल्याने २ बाईकस्वारांनी रिक्षाचालकाला पकडलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसंगावधान राखून रिक्षा चालकाला पकडून देणाऱ्या बाईकस्वारांनी नंतर त्या रिक्षा चालकाला पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर महिलेच्या सुरक्षा प्रश्न आणखी गंभीर होत चालला आहे.


या रिक्षा चालकाने या महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न का केला,  या विषयी अधिक तपास पोलीस करत आहेत.