दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : सुरक्षा आढावा समितीची बैठक तीन दिवसांपूर्वी पार पडली. या समितीने काही जणांची सुरक्षा कमी केली तर काही जणांची वाढवली आहे. या समितीत मुख्य सचिव अध्यक्ष असतात, तर राज्याचे पोलीस महासंचालक, गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच मुंबई पोलिस आयुक्त सदस्य असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यपाल Z +


मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे Z +


विरेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Z + वरून कमी करून Y+ आणि एस्कॉर्ट
शरद पवार Z +
आदित्य ठाकरे Z
अजित पवार Z
अनिल देशमुख Z
अण्णा हजारे Z
राज ठाकरे Z + वरून कमी करून Y+ आणि एस्कॉर्ट
बाळासाहेब थोरात - Y + आणि escort
नितीन राऊत Y + आणि escort
जयंत पाटील Y + आणि escort
संजय राऊत Y + आणि escort
तेजस ठाकरे Y + आणि escort
छगन भुजबळ Y + आणि escort
रामदास आठवले - Z TO Y + मात्र एस्कॉर्ट नाही.
रश्मी ठाकरे Y + आणि एस्कॉर्ट
चंद्रकात पाटील यांची Y सुरक्षा काढली, आता आमदार म्हणून जी सुरक्षा असते ती मिळणार.
अमृता देवेंद्र फडणवीस Y वरून X*
देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दिविजा Y वरून X
अशोक चव्हाण Y+
पृथ्वीराज चव्हाण Y+
मिलिंद नार्वेकर Y+
नारायण राणे राज्याची सुरक्षा काढली त्यांना केंद्राची Y सुरक्षा व्यवस्था आहे*
एकनाथ खडसे Y +
रावसाहब दानवे सुरक्षा काढली
राम कदम यांची सुरक्षी काढली, आमदारांना असणारी सुरक्षा मिळणार.
प्रसाद लाड सुरक्षा काढली आता आमदारांना असणारी सुरक्षा मिळणार.
अमिताभ बच्चन X
प्रतिभा पवार, लता मंगेशकर X
कृपाशंकर सिंह यांची सुरक्षा काढली आहे.
माधव भंडारी यांची सुरक्षा काढली. 
सचिन तेंडुलकर भाजपच्या सरकारने सुरक्षा काढली होती आता X दिली. 
सचिन अहिर यांची सुरक्षा काढली आहे.
दिलीप वळसे पाटील y
प्रविण दरेकर Y 
सुनेत्रा अजित पवार X
वरुण सरदेसाई X