मुंबई : शेतकरी आंदोलनाच्या सुकाणू समितीनं पुन्हा एकदा आंदोलनचा इशारा दिलाय. सरकारनं कर्जमाफीचं वाटोळं केलं असून हमीभावही मिळत नाहीये. 


१ मार्चपासून असहकार  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 त्यामुळे १ मार्चपासून असहकार आंदोलन पुकारण्याचा इशारा सुकाणू समितीनं दिलाय. 


सरकारला जाब विचारणार 


याबाबत मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देण्यात आलंय. असहकार आंदोलनात कर्जाचे हप्ते तसंच विजेचं बिल भरण्यात येणार नाही. 


तसंच शेतकरी रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारतील, असा इशाराही सुकाणू समितीनं दिलाय.