सिंधुदुर्ग:  एक कवितांचं गाव राज्यात लवकरच आकाराला येणार आहे... त्यासाठी निवड करण्यात आलीय ती कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या जन्मगावाची.... सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ल्यात पाडगावकरांच्या कवितांची स्मृतिशिल्प साकारली जाणार आहेत....पहा सविस्तर....