नाशिक : मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मालेगावच्या पाटने फाट्यावर झालेल्या  विचित्र तिहेरी अपघातात चार जण ठार झाले. मृतांमध्ये मायलेकांचा  समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकहून स्वीफ्ट कारने धुळ्याकड़े जात असताना पाटने फाट्यावर स्पीड ब्रेकर पुढे जाणाऱ्या कंटेनरवर दवे कुटुंबियांची स्विफ्ट कार आदळली.


 याचवेळी पाठीमागून येणारी एक्सयुव्ही कारही आदळळी.  या विचित्र तिहेरी अपघातात प्राची दवे, रूची शाह, चिंतन दवे आणि एक वर्षाचा मुलगा मृत्युमुखी पडलाय. 


प्राची चिंतन दवे (३२), शिवाय चिंतन दवे (१), रूची शाह (२८ तिघे रा. धुळे) यांचा मृतांत समावेश.