कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर बांबवडे इथल्या मध्यवर्ती चौकात भरधाव डंपरने अनेक गाड्यांना धडक दिली आहे. या जोरदार दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार झाला असून १० ते १२ जण जखमी झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जखमींमध्ये तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना CPR होस्पीटल येथे दाखल करण्यात आलं आहे. 


पाहा व्हिडिओ