पुणे : एक्सप्रेस-वेवर पुण्याहून भराधव वेगात येणा-या दोन कंटेनरला अपघात झाला. या अपघातात दोन्ही कंटेनर एक्सप्रेस मार्गावरुन खाली कोसळले. 


अपघातग्रस्त कंटनेरचे दोन्ही चालक गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी पनवेलच्या रुग्णायलायत दाखल करण्यात आलं. दरम्यान, या अपघातात दोन्ही कंटेनरचा चुराडा झाला.