निफाड : विंचूर इथल्या माजी सरपंच शकुंतला रत्नाकर दरेकर यांच्या घरावर दरोडा पडला. या दरोड्यात ६० हजार रुपये रोख, ६ तोळे सोन्याचे दागिने ८ ते १० दरोडेखोरांनी लंपास केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लासलगाव पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांची दोन पथक शोधकार्यासाठी रवाना झाली आहेत.