उदयनराजेंवर कायदेशीर कारवाई - विश्वास नांगरे पाटील
खासदार उदयनराजे यांचा कोर्टानं जामीन फेटाळला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार, असं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलंय.
कोल्हापूर : खासदार उदयनराजे यांचा कोर्टानं जामीन फेटाळला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार, असं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलंय.
यापूर्वी 9 आरोपींना अटक करण्यात आली असून कायदा सर्वांना समान आहे... पोलीस उदयनराजेंविरोधातील पुरावे तपासत आहेत, अस देखील नागरे पाटील म्हणालेत.
खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप आहे. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.