भीमा कोरेगाव हिंसाचार : चौकशीची जबाबदारी कुणावर?
भीमा कोरेगाव दंगलीच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत.
मुंबई : भीमा कोरेगाव दंगलीच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी दंगलीच्या चौकशीसाठी न्यायाधीश नेमण्याची मुख्य न्यायाधिशांना विनंती केली.
त्यामुळं आता कोणत्या न्यायाधिशांकडे ही चौकशी देणार? याकडं लक्ष लागलंय.