COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई :  'चला हवा येऊ द्या'ची शिवगामी देवी काय करतेय पाहा? ही शिवगामीदेवी आहे की बिनकामी देवी ते तुम्ही व्हिडीओतच पाहा...


'चला हवा येऊ द्या' या थुक्रटवाडीत बाहुबली नावाची साथ आली आहे, या 'साथ टू'मध्ये हास्याचे फवारे उडतायत. 


तर तुम्हीच पाहा भाऊ कदम कोणत्या भूमिकेत आहे, कुशल बद्रिके कोणत्या, आणि सागर कारंडेने काय साकारलं आहे. 


भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडेने कोणती भूमिका स्वीकारली आहे, आणि यात काय संवाद आहेत, की ज्यावर प्रेक्षकांना हसण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो.