मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरील बाप्पाचेही विसर्जन करण्यात आलं. वर्षा बंगल्याबाहेर असलेल्या कृत्रिम तलावात मुख्यमंत्र्यांच्य़ा बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेलाही कृत्रिम तलावात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याचं आवाहन केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा व्हिडिओ