Couple Kissing Viral Video :  तो आला त्याने तिला बाहुपाशात ओढलं...तिही त्याचा मिठ्ठीत (hug Video) स्वत:ला हरवून बसली. नजरेस नजर मिळाली आणि ओठांना ओठ अन् मग त्यांना जगाचा विसर पडला. त्याचा तो क्षण रुमचे पडदा न लावल्यामुळे जगजाहीर झाला. एका त्या चुकीमुळे ते प्रेमी युगुल (love Video) व्हायरल झालं. असं म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. पण म्हणून काय आता खुल्लम खुल्ला प्रेम करगें हम दोना असाच काहीसा प्रकार इथे घडला.  प्रेमी युगुल रोमान्स (Romance Video) करत असताना एकमेकांना किस (kiss Video)करताना कॅमेऱ्यात कैद झाले.  हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral on Social media) होतो आहे. 


कुठला आहे व्हिडिओ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा अख्ख जग नवीन वर्षांचं स्वागत करण्यामध्ये व्यस्त होतं तेव्हा हे कपल प्रेमात (Couple vidoe) जग विसून बसलं होतं. हा व्हिडिओ मुंबईतील (Mumbai Video) मरीन ड्राइव्हमधील (Marine drive video) आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका बाल्कनीत एक तरुण आणि तरुणी एकमेकांना किस करत आहेत. पण ते बाल्कनीचा पडदा लावण्यास विसरले. (Couple Kissing on balcony mumbai Marine drive Viral Video on Social media)


 


हेसुद्धा वाचा - Video : अरे कोणी यांना सांगा, ही स्पर्धा नाही; कपलचं नॉनस्टॉप Kissing पाहून पब्लिक हैराण


 


नवीन वर्ष म्हणजे 31 डिसेंबर (New Year 2023) साजरा करण्यासाठी अख्खी मुंबई (Mumbai Viral Video) मरीन ड्राइव्ह परिसरात आली होती. अशात या प्रेमी युगुलाचा रोमान्स यांनी आँखो देखा हाल पाहिला. शिवाय त्यांनी तो कॅमेऱ्यात कैद केला. हे क्षण पाहण्यासाठी मुंबईकरांनी एकच गर्दी केली होती. 



व्हिडिओ व्हायरल 


हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील (Instagram)  everything.mumbai या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 4 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर कंमेट्सचा पाऊस पडतो आहे. एका यूजर्सने म्हटलं आहे की, व्वा काय सीन आहे, तर दुसरा म्हणतो मुंबईकर सदैव मुंबईकरच राहणार.