मुंबईत विचित्र केस कापून विद्यार्थ्याला शिक्षा
विक्रोळीच्या केव्हीव्ही शाळेत विद्यार्थ्यांना विचित्र शिक्षा दिल्याचा प्रकार समोर आलाय. या विद्यार्थ्यांना शिक्षा देताना त्यांचे केस विचित्र पद्धतीने कापल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.
मुंबई : विक्रोळीच्या केव्हीव्ही शाळेत विद्यार्थ्यांना विचित्र शिक्षा दिल्याचा प्रकार समोर आलाय. या विद्यार्थ्यांना शिक्षा देताना त्यांचे केस विचित्र पद्धतीने कापल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.
या प्रकाराने संतापलेल्या पालकांना विक्रोळी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पाचवी ते आठवी इयत्तेतील ही सर्व मुलं आहेत. विद्यार्थ्यांनी घरी आल्यावर हे संपूर्ण प्रकार समोर आला.