मुंबई : मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. शिवसेनेच्या नगरसेविका शितल म्हात्रे यांनीही मागणी करणाऱ्या ठरवाची सूचना मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात शितल म्हात्रेंनी शासकीय, निमशासकीय आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी सुट्टी देण्याची मागणी केली आहे. 
 
याविषयी कलाकार यांच्याशी विचारणा केली असताना त्यांनी असे सांगण्यात आले की त्या महिला वेळेप्रमाणे काम करतात त्यांना सुट्टी घेऊ शकतात परंतु कलाकार क्षेत्रात मात्र एका व्यक्ती साठी शुटींग थांबवू शकत नाही कारण यावर 200 ते 300 जण काम करत असतात 


मासिक पाळीच्या वेळी महिलाना पहिल्याच दिवशी त्रास होतो असे कोणत्या महिलेला तिसऱ्या व दुसऱ्या दिवशी त्रास होतो त्यासाठी सुट्टी असणे हे योग्य नाही कारण त्यावर अनेक ओषधे देखील उपलब्ध झाली आहेत.