Essel World मध्ये बच्चे कंपनीची धम्माल, किमान खर्चात कमाल मज्जा!
बच्चे कंपनीची सुट्टी मजेदार करण्यासाठी Essel World एकमेव पर्याय..
मुंबई : Essel World म्हटलं तर राईड्स, अफलातून म्युझिक आणि जागतिक ख्यातीचे डीजे या सर्व गोष्टी तर आल्याचं... या सर्वांचा आनंद बच्चे कंपनी देखील मोठ्या आनंदात घेत असतात. पण आता Essel World मध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी विशेष सोय केली आहे. म्हणून सुट्टीच्या दिवसांत मुलांना फिरायला न्यायचं असेल तर water kingdom एकमेव पर्याय आहे. Essel World मध्ये बच्चे कंपनीला किमान खर्चात कमाल मज्जा करता यावी म्हणून मुलांलसाठी आकर्षक खेळणी आणि गेम्सची व्यवस्था करण्यात आली आहे. Essel World मध्ये फक्त लहान मुलांसाठी 'Tic tac tot' आहे.
त्यामुळे मुलांसोबत आनंदाच्या आणि विशेष क्षणांचा अनुभव घ्यायचा असेल, तर Essel World शिवाय दुसरी जागाचं नाही. त्यामुळे दुसरा कसलाचं विचार न करता. आताचं ठरवा आणि Essel Worldला कुटुंबासोबत नक्की भेट द्या.
इथं येण्यासाठी काय करायचंय? फक्त https://bit.ly/3s16oe6 या लिंकवर क्लिक करायचंय.