मुंबई : मुंबईतील डोमेस्टिक विमानतळावर आग लागल्याची माहिती समोर येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमनदलाच्या ८ गाड्या पोहोचल्या आहेत. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे.


सांताक्रूझ येथील डोमेस्टिक विमानतळावर तळमजल्यावर असलेल्या ५ हजार चौरस फुटाच्या कॉन्फरन्स हॉलला आग लागलीय. तळमजला अधिक पहिला मजला अशी बिल्डिंग आहे



दरम्यान, या आगीचा विमानसेवेवर परिणाम झालेला नाहीये.