मुंबई : मुंबई बँक गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारची संचालकांना क्लीनचिट दिलीय. त्यामुळे भाजप आमदार प्रवीण दरेकरांना मोठा दिलासा मिळालाय.


बँक अधिकऱ्यांवर खापर  फोडले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारल्याचे  प्रशस्तीपत्रक दिल्याचं आज विधानसभेत सरकारनं सांगितलं. झी 24 तासनं मुंबई बँकेतला कर्ज घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. याप्रकरणी चौकशीत बँक पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना क्लीन चीट देण्यात आलीय.या प्रकरणी बँकेतल्या अधिकऱ्यांवर खापर फोडण्यात आलंय. 


दोन शाखा व्यवस्थापक निलंबित


मुंबई बँकेतील कर्ज प्रकरणांची दक्षता पथकामार्फत चौकशी करण्यात आली. चौकशीत कर्जप्रकरणात तांत्रिक अनियमितता आढळल्या. या अनियमिततेप्रकरणी बँकेचे दोन शाखा व्यवस्थापक निलंबित करण्यात आल्याची