मुंबई : सायन - पनवेल हायवेवर उरण फाटा येथे उड्डाण पुलावर  LPG GAS टँकरला अपघात झालाय. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला. त्यामुळे उड्डाण पुलावरून पुण्याला जाणारी वाहतूक पुलाखालून वळवण्यात आली. परिणामी प्रचंड वाहतूक कोंडी झाली. टँकर रस्त्यातून काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.