मुसळधार पावसाने मुंबई पाण्याखाली, बघा फोटो
मुंबईत मुसळधार पावसामुळे मुंबई पाण्याखाली गेली असून अनेक ठिकाणी पाणी शिरलं आहे. रेल्वे सेवा, बस सेवा, विमान सेवा यामुळे बंद पडली आहे. तर भारतीय हवामान खात्याने दुपारी १.०० वाजता दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील ४ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, अलिबाग, डहाणू व भोवतालच्या परिसरात अतिवृष्टी होणार आहे. त्याच बरोबर पुढील ४८ तासात उत्तर मध्य महाराष्ट्र व उत्तर कोकणासाठी अतिवृष्टीचा हवामान खात्याने इशारा दिलेला आहे. दिवसभर झालेल्या पावसाने मुंबईचे काय हाल झालेत ते या फोटोंमधून बघा...
मुंबई : मुंबईत मुसळधार पावसामुळे मुंबई पाण्याखाली गेली असून अनेक ठिकाणी पाणी शिरलं आहे. रेल्वे सेवा, बस सेवा, विमान सेवा यामुळे बंद पडली आहे. तर भारतीय हवामान खात्याने दुपारी १.०० वाजता दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील ४ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, अलिबाग, डहाणू व भोवतालच्या परिसरात अतिवृष्टी होणार आहे. त्याच बरोबर पुढील ४८ तासात उत्तर मध्य महाराष्ट्र व उत्तर कोकणासाठी अतिवृष्टीचा हवामान खात्याने इशारा दिलेला आहे. दिवसभर झालेल्या पावसाने मुंबईचे काय हाल झालेत ते या फोटोंमधून बघा...
(Image Credit: Twitter)