गळा चिरून पतीने केली पत्नीची हत्या
![गळा चिरून पतीने केली पत्नीची हत्या गळा चिरून पतीने केली पत्नीची हत्या](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2018/05/04/286870-frtr.png?itok=OW3wkzyL)
अमोल पेडणेकर झी मीडिया : भांडुपच्या तुलशेत पाडा येथे पतीनेच गळा चिरून पत्नीची केली हत्या केल्याची धक्कादायक बाब घडली आहे.
हात पाय , बांधून चिरला होता गळा, भांडुप पोलिसांचा तपास सुरू, पतीला घेतले ताब्यात घेतले आहे. घरात चोर घुसला असल्याचे आरोपीने लोकांना सांगितले.