मुंबई : हभप इंदुरीकर महाराज यांनी आजच्या काळातील मुलींना सल्ला दिला आहे. आपल्या आईवडिलांचा आताच्या पिढीने किती विचार करावा, आणि आईवडिलांची तुमच्याविषयी काय तळमळ असते. त्यातल्या त्यात तुमचे वडील, म्हणजेच मुलीचा जन्मदाता कधी ढसाढसा रडतो आणि कुठे आणि का रडतो याविषयी हभप इंदुरीकर यांनी सविस्तर आणि अतिशय भावनिक भाषेत सांगितलं आहे. ... खाली दिलेला व्हिडीओ पाहा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हभप इंदुरीकर यांचं कीर्तन न आवडणाऱ्याही काही महिला आहेत. पण इंदुरीकर म्हणतात, मला देखील मुलगी आहे. मुलीसाठी वडिलांचा काय त्याग असतो, आणि वडील मुलीसाठी काय करतात, जन्मदाता आपल्या मुलीसमोर रडत नाही, पण तो कधी रडतो, हे इंदुरीकर यांनी आपल्या कीर्तनात सांगितलं आहे.