मुंबई : लोकमान्य टिळक यांची आज 161 वी जयंती...दक्षिण मुंबईतल्या सरदारगृह या इमारतीला लोकमान्य टिळकांचा मोठा सहवास लाभला आहे. सरदार गृह इमारत आणि लोकमान्य यांचं एक वेगळं नातं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरदारगृह या इमारतीच्या नावातली अक्षरं आता निखळली आहेत. ज्या इमारतीमधून लोकमान्य स्वातंत्र्याची लढाई लढले त्या इमारतीमध्येच लोकमान्य टिळकांनी अखेरचा श्वास घेतला.


ती इमारत सरकारने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी अशी मागणी टिळक प्रेंमीनी व्यक्त केलीय.