मीरा-भाईंदर पालिका निवडणूक निकाल
रविवारी महापालिकेच्या 95 जागांसाठी शांततेत मतदान पार पडलं. 46.93 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मुंबई : रविवारी महापालिकेच्या 95 जागांसाठी शांततेत मतदान पार पडलं. 46.93 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत सगळ्याच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कारण सर्वच पक्षांनी ही निवडणूक स्वबळावर लढवली होती.
एकूण जागा - ९५ |
भाजप |
शिवसेना |
काँग्रेस |
राष्ट्रवादी |
अपक्ष |
आघाडी/विजयी |
६१ |
२२ |
१० |
०० |
०२ |
पाहा लाईव्ह अपडेट
01:10 PM
मिरा-भाईंदर मनपा निवडणूक : प्रभाग क्र .१९ मधून काँग्रेसचे रूबिन शेख, दिशा मालिन माविन, अनिल सावंत आणि अपक्ष उमेदवार मेहरा राजीव ओमप्रकाश विजयी
12:21 PM
मिरा-भाईंदर मनपा निवडणूक : प्रभाग ५ अ मध्ये भाजप उमेदवार विजयी
12:21 PM
मिरा-भाईंदर मनपा निवडणूक : प्रभाग २ अ मध्ये भाजप उमेदवार विजयी मिरा-भाईंदर मनपा निवडणूक : प्रभाग १ मधून भाजपचे अशोक तिवारी, पंकज पांडे, रिता शाह, सुनीता भोईर विजयी
12:21 PM
मिरा-भाईंदर मनपा निवडणूक : प्रभाग क्रमांक २ मधून भाजपचे रोहिदास पाटील, शानु होईल, मीना कंगणे, मदन सिंग विजयी
12:21 PM
मिरा-भाईंदर मनपा निवडणूक : भाजप २७, काँग्रेस ४ तर शिवसेना एका जागेवर विजयी
12:14 PM
मिरा-भाईंदर मनपा निवडणूक : प्रभाग २ ड मध्ये अपक्ष उमेदवार बबन स्वामी विजयी
12:13 PM
मिरा-भाईंदर मनपा निवडणूक : भाजप १९, काँग्रेस ४, शिवसेना १ जागेवर विजयी
12:12 PM
मिरा-भाईंदर मनपा निवडणूक : प्रभाग १२ मधून भाजपच्या प्रीती पाटील विजयी
12:12 PM
मिरा-भाईंदर मनपा निवडणूक : प्रभाग क्रमांक २८ मधून भाजपच्या दीपिका अरोरा आघाडीवर
12:11 PM
मिरा-भाईंदर मनपा निवडणूक : प्रभाग २० मधून अपक्ष उमेदवार गफास शेख आघाडीवर
12:11 PM
मिरा-भाईंदर मनपा निवडणूक : प्रभाग ३६ मधून भाजप आघाडीवर
12:10 PM
मिरा-भाईंदर मनपा निवडणूक : प्रभाग २४ मध्ये भाजप आघाडीवर
12:04 PM
मिरा-भाईंदर मनपा निवडणूक : प्रभाग क्रमांक २३ मधून भाजप आघाडीवर
11:40 AM
मिरा-भाईंदर मनपा निवडणूक : प्रभाग क्रमांक ८ अ मधून सेनेच्या कैटलिन परेरा विजयी
11:31 AM
मिरा-भाईंदर मनपा निवडणूक : प्रभाग क्रमांक ८ मधून एका जागेवर शिवसेना ३ जागेवर भाजप विजयी
11:29 AM
मिरा भाईंदर मतमोजणी - भाजप २०, शिवसेना ०२, काँग्रेस ०५ (११.२५ सकाळी)
11:27 AM
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण - सुप्रीम कोर्टाकडून कर्नल पुरोहित यांना जामीन
11:20 AM
मिरा-भाईंदर मनपा निवडणूक : प्रभाग 9 मधून काँग्रेस चे चारही उमेदवार विजयी
11:15 AM
मिरा-भाईंदर मनपा निवडणूक : प्रभाग क्रमांक १७ मधून शिवसेनेचे पॅनल आघाडीवर
11:06 AM
मिरा-भाईंदर मनपा निवडणूक : प्रभाग ४ मधून भाजपचं पॅनल आघाडीवर
11:03 AM
मिरा-भाईंदर मनपा निवडणूक : प्रभाग १ मधून भाजपचं पॅनल आघाडीवर
11:01 AM
मिरा-भाईंदर मनपा निवडणूक : प्रभाग १२ मध्ये चारही ठिकाणी भाजप आघाडीवर
10:26 AM
मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात
10:25 AM
मिरा-भाईंदर मतमोजणी - शिवसेना-भाजपमध्ये चुरस
10:00 AM
मिरा-भाईंदर मनपा निवडणूक : प्रभाग क्रमांक 8 ब मधून काँग्रेसचे जिनत कुरेशी आघाडीवर
09:53 AM
मिरा-भाईंदर मनपा निवडणूक : प्रभाग क्रमांक ८ मध्ये शिवसेनेच्या कॅटलीन परेरा आघाडीवर
09:10 AM
राज्यभर आज बैलपोळ्याचा उत्साह, सर्जा-राजाप्रती शेतकरी व्यक्त करणार कृतज्ञता तर पूर्वसंध्येला पार पडली खांदामळणीची परंपरा
08:37 AM
मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीचा आज निकाल, दुपारी बारा वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होणार, पावसामुळे फक्त 46.93 टक्के इतकं मतदान