मोठी बातमी! Paternity Leave संदर्भातील राज्य सरकारचा `तो` आदेश रद्द
नोकरीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या अनुषंगानं प्रत्येक संस्था कायद्याच्या चौकटीत राहून सुट्ट्यांची गणितं आखत असते. महिला वर्गासाठी त्यात पॅटर्निटी लिव्ह अर्थात मातृत्त्व रजांचीही तरतूद असते.
Paternity Leave News : नोकरीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या अनुषंगानं प्रत्येक संस्था कायद्याच्या चौकटीत राहून सुट्ट्यांची गणितं आखत असते. महिला वर्गासाठी त्यात पॅटर्निटी लिव्ह अर्थात मातृत्त्व रजांचीही तरतूद असते.