Mumbai local train cancelled : दिनांक ११/१२ फेब्रुवारी (रविवार/सोमवार) ते १८ फेब्रुवारी (रविवार) पर्यंत ७ दिवस लोकमान्य टिळक टर्मिनस येथे कोचिंग सुविधा वाढवण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस यार्डमधील मध्यरात्री ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचालीत करणार असल्याची माहिती समोर आली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे कोचिंग सुविधा वाढवण्याच्या प्रयत्नात मध्य रेल्वे दि. ११/१२ फेब्रुवारी २०२४ (रविवार/सोमवार) ते दि. १८ फेब्रुवारी २०२४ (रविवार/सोमवार) रात्रीपासून ७ दिवस लोकमान्य टिळक टर्मिनस यार्डमध्ये "मध्यरात्री ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक" परिचालीत करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकचे तपशीलवार परिणाम खालीलप्रमाणे आहेत:


दिवस १
दिनांक: ११/१२ फेब्रुवारी २०२४ (रविवार/सोमवार)
कालावधी: रात्री १०:३० ते मध्यरात्री ०३:३० पर्यंत
परिणाम: नादुरूस्त लाइन प्लेसमेंटवर परिणाम होईल. पीट लाइनवरील रेकचे आगाऊ नियोजन करण्यात येईल.


दिवस २
दिनांक: १२/१३ फेब्रुवारी २०२४ (सोमवार/मंगळवार)
कालावधी: रात्री १०:३० ते मध्यरात्री ०३:३० पर्यंत
परिणाम:
गाड्यांचे वेळापत्रक :-
    • ट्रेन क्रमांक 12141 लोकमान्य टिळक टर्मिनस- पाटलीपुत्र एक्स्प्रेस जेसीओ १२.०२.२०२४ (सोमवार) २३:३५ वाजता सुटणारी  १३.०२.२०२४ (मंगळवार) रोजी ०४:३० वाजता पुन:निर्धारित करण्यात आली आहे. 
    • ट्रेन क्रमांक 22538 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस जेसीओ १३.०२.२०२४ (मंगळवार) ००:३५ वाजता सुटणारी १३.०२.२०२४ (मंगळवार) रोजी ०१:२० वाजता पुन:निर्धारित करण्यात आली आहे.
• ट्रेन क्रमांक 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर एक्स्प्रेस जेसीओ १३.०२.२०२४ (मंगळवार) ११:३० वाजता सुटणारी १३.०२.२०२४ (मंगळवार) रोजी १२:१५ वाजता पुन:निर्धारित करण्यात आली आहे.


गाड्यांचे नियमन:- शून्य
गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन:-
• ट्रेन क्रमांक 22847 विशाखापट्टणम- लोकमान्य टिळक टर्मिनसएक्स्प्रेस १२.०२.२०२४ (सोमवार) रोजी ठाणे येथे समाप्त होईल.
गाड्यांची शॉर्ट ओरिजिनेशन:- शून्य. 


दिवस ३
दिनांक: १३/१४ फेब्रुवारी २०२४ (मंगळवार/बुधवार)
कालावधी: रात्री १०:३० ते मध्यरात्री ०३:३० पर्यंत
परिणाम: शून्य. 


दिवस ४
दिनांक: १४/१५ फेब्रुवारी २०२४ (बुधवार/गुरुवार)
कालावधी: रात्री १०:३० ते पहाटे ०४:३० पर्यंत
परिणाम:
गाड्यांचे वेळापत्रक :-
• ट्रेन क्रमांक 12219 लोकमान्य टिळक टर्मिनस-सिकंदराबाद दुरांतो एक्स्प्रेस जेसीओ १४.०२.२०२४ (बुधवार) २३:०५ वाजता सुटणारी २३:३० वाजता पुन:निर्धारित करण्यात आली.
• ट्रेन क्रमांक 12141 लोकमान्य टिळक टर्मिनस- पाटलीपुत्र एक्स्प्रेस जेसीओ १४.०२.२०२४ (बुधवार) २३:३५ वाजताची २३:५० वाजता पुन:निर्धारित करण्यात आली.


गाड्यांचे नियमन:-
• १४.०२.२०२४ (बुधवार) रोजी येणारी ट्रेन क्रमांक 11072 बलिया- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसचे नियमन केले जाईल आणि १५.०२.२०२४ (गुरुवार) रोजी ००:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
• ट्रेन क्रमांक 11062 दरभंगा- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १५.०२.२०२४ (गुरुवार) रोजी पोहोचेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ०१:०० वाजता पोहोचेल.
• ट्रेन क्रमांक 22537 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस कुशीनगर एक्स्प्रेस १५.०२.२०२४ (गुरुवार) पोहोचेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ०१:२० वाजता पोहोचेल.
• ट्रेन क्रमांक 22104 अयोध्या कँट- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १५.०२.२०२४ (गुरुवार) रोजी पोहोचेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ०४:४५ वाजता पोहोचेल.
• ट्रेन क्रमांक 18030 शालीमार- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १५.०२.२०२४ (गुरुवार) रोजी पोहोचणारी नियमन केली जाईल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ०५:०० वाजता पोहोचेल.
• ट्रेन क्रमांक 18519 विशाखापट्टणम- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १५.०२.२०२४ (गुरुवार) पोहोचणारी ट्रेन नियमन केली  जाईल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ०५:१५ वाजता पोहोचेल.
• ट्रेन क्रमांक 20104 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनसएक्स्प्रेस १५.०२.२०२४ (गुरुवार) पोहोचणारी ट्रेनचे नियमन केले जाईल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ०५:२५ वाजता पोहोचेल.
गाड्यांची शॉर्ट टर्मिनेशन:- शून्य
गाड्यांची शॉर्ट ओरिजिनेशन:- शून्य


दिवस ५
दिनांक : १५/१६ फेब्रुवारी २०२४ (गुरुवार/शुक्रवार)
कालावधी: रात्री १०:०० ते , पहाटे ०४:०० 
 


गाड्यांचे वेळापत्रक :-
• ट्रेन क्रमांक 22538 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस जेसीओ १६.०२.२०२४ (शुक्रवार) रोजी पोहोचणारी ट्रेन  ००.३५ तास १६.०२.२०२४ (शुक्रवार) रोजी ०१:२० वाजता पुन: निर्धारित केली जाईल.
गाड्यांचे नियमन:-
• ट्रेन क्रमांक 11072 बलिया- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १५.०२.२०२४ (गुरुवार) रोजी पोहोचणारी ट्रेनचे नियमन केले जाईल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे १६.०२.२०२४ (शुक्रवार) रोजी ००:४५ वाजता पोहोचेल.
• ट्रेन क्रमांक 22114 कोचुवेली-एलटीटी एक्स्प्रेस १६.०२.२०२४ (शुक्रवार) रोजी रोजी पोहोचणारी ट्रेनचे नियमन केले जाईल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस पहाटे ०४:१० वाजता पोहोचेल.
• ट्रेन क्रमांक 12102 शालीमार- लोकमान्य टिळक टर्मिनस  जननेश्वरी एक्स्प्रेस १६.०२.२०२४ (शुक्रवारी) रोजी पोहोचणारी ट्रेनचे नियमन केले असून लोकमान्य टिळक टर्मिनसला पहाटे ०४:२० वाजता पोहोचेल.
• ट्रेन क्रमांक 18030 शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस १६.०२.२०२४ (शुक्रवार)  रोजी पोहोचणारी ट्रेनचे नियमन केले जाईल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पहाटे ०४:३० वाजता पोहोचेल.
• ट्रेन क्रमांक 18519 विशाखापट्टणम -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १६.०२.२०२४ (शुक्रवारी) रोजी पोहोचणारी ट्रेनचे नियमन केले जाईल  आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पहाटे ०४:४५ वाजता पोहोचेल.
• ट्रेन क्रमांक 20104 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १६.०२.२०२४ (शुक्रवारी) रोजी पोहोचणारी ट्रेनचे नियमन केले जाईल आणि  आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ०५:०० वाजता पोहोचेल. . 
गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन:-
• ट्रेन क्रमांक 22116 करमळी- लोकमान्य टिळक टर्मिनस वातानुकूलित एक्स्प्रेस १५.०२.२०२४ (गुरुवार) रोजी ठाणे येथे पोहोचेल
गाड्यांची शॉर्ट ओरिजिनेशन:- शून्य

दिवस ६
दिनांक: १६/१७ फेब्रुवारी २०२४ (शुक्रवार/शनिवार)
कालावधी: मध्यरात्री १२:००  ते  पहाटे ०४:०० 

गाड्यांचे वेळापत्रक :-
• ट्रेन क्रमांक 11099 लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव एक्स्प्रेस जेसीओ १७.०२.२०२४ (शनिवार) ००:४५ वाजता ०१:२० वाजता पुन:निर्धारित करण्यात आली आहे.
गाड्यांचे नियमन:-
• ट्रेन क्र. 11100 मडगाव- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १६.०२.२०२४ (शनिवार) रोजी रोजी पोहोचणारी ट्रेनचे नियमन केले आहे आणि दि. १७.०२.२०२४ (रविवार) रोजी ००:३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
• ट्रेन क्रमांक 22537 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस कुशीनगर एक्स्प्रेस १७.०२.२०२४ (शनिवार) रोजी रोजी पोहोचणारी ट्रेनचे नियमन केले जाईल आणि  आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ००:४० वाजता पोहोचेल.
• ट्रेन क्रमांक 11062 दरभंगा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १७.०२.२०२४ (शनिवार) रोजी रोजी पोहोचणारी ट्रेनचे नियमन केले आहे  आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ००:५५ वाजता पोहोचेल.
• ट्रेन क्रमांक 12102 शालीमार- लोकमान्य टिळक टर्मिनस जननेश्वरी एक्स्प्रेस १७.०२.२०२४ (शनिवार) रोजी रोजी पोहोचणारी ट्रेनचे नियमन केले आहे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ०४:०५ वाजता पोहोचेल.
• ट्रेन क्रमांक 18030 शालीमार- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १७.०२.२०२४ (शनिवार) रोजी रोजी पोहोचणारी ट्रेनचे नियमन केले आहे  आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पहाटे ०४:३५ वाजता पोहोचेल.
गाड्यांची शॉर्ट टर्मिनेशन:- शून्य
गाड्यांची शॉर्ट ओरिजिनेशन:- शून्य


दिवस ७
दिनांक: १८ फेब्रुवारी २०२४ (रविवार)
कालावधी: सकाळी ०८:१५ ते दुपारी ०२:१५ पर्यंत

गाड्यांचे वेळापत्रक :-
• ट्रेन क्र. 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस-छापरा गोदान एक्स्प्रेस जेसीओ १८.०२.२०२४ (रविवार) १०:५५ वाजताची ट्रेन १५:२० वाजता पुन:निर्धारित करण्यात आली आहे.
• ट्रेन क्रमांक 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस -जयनगर एक्स्प्रेस जेसीओ १८.०२.२०२४ (रविवार) ११:३० वाजताची ट्रेन १५:३० वाजता पुन्हा निर्धारित करण्यात आली आहे.
• ट्रेन क्रमांक 11071 लोकमान्य टिळक टर्मिनस-बलिया कामायनी एक्स्प्रेस जेसीओ १८.०२.२०२४ (रविवार) १३:५० वाजताची १५:५० वाजता पुन:निर्धारित करण्यात आली आहे.
• ट्रेन क्रमांक 13202 लोकमान्य टिळक टर्मिनस-पाटणा एक्स्प्रेस जेसीओ १८.०२.२०२४ (रविवार) १४:४५ वाजता १७:२० वाजता पुन:निर्धारित करण्यात आली आहे.
• ट्रेन क्रमांक 12143 लोकमान्य टिळक टर्मिनस- सलतानपूर एक्स्प्रेस जेसीओ १८.०२.२०२४ (रविवार) १५:४५ वाजताची ट्रेन १६:१० वाजता पुन:निर्धारित करण्यात आली आहे.
• ट्रेन क्रमांक 17222 लोकमान्य टिळक टर्मिनस-काकीनाडा एक्स्प्रेस जेसीओ १८.०२.२०२४ (रविवार) १३:२० वाजताची ट्रेन १९:१५ वाजता पुन:निर्धारित करण्यात आली आहे.


गाड्यांचे नियमन:-
• ट्रेन क्रमांक 11014 कोईम्बतूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस दि.  १८.०२.२०२४ (रविवार) रोजी  पोहोचणारी ट्रेनचे नियमन केले आहे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे १४:३० वाजता पोहोचेल.
दि. १८.०२.२०२४ (रविवार) रोजी येणाऱ्या खालील गाड्या योग्यरित्या नियमन केल्या जातील आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ४५ मिनिटे ते ६० मिनिटे उशिरा पोहोचतील.
 • ट्रेन क्रमांक  12294 प्रयागराज- लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेस
    • ट्रेन क्रमांक 11080 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस
    • ट्रेन क्रमांक 11060 छपरा- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस
    • ट्रेन क्रमांक 12162 आग्रा कँट- लोकमान्य टिळक टर्मिनस लष्कर एक्स्प्रेस
    • ट्रेन क्रमांक 12164 चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस. 


गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन:-
    • ट्रेन क्रमांक 16346 तिरुअनंतपुरम- लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्स्प्रेस जेसीओ १६.०२.२०२४ (शुक्रवार) पनवेल येथे शॉर्ट टर्मिनेट होईल.
    • ट्रेन क्रंमाक 12620 मंगळुरू- लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्स्प्रेस जेसीओ १७.०२.२०२४ (शनिवार) पनवेल येथे शॉर्ट टर्मिनेशन होईल.
    • ट्रेन क्रमांक 17221 काकीनाडा- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १८.०२.२०२४ (रविवार) रोजी ठाणे येथे समाप्त होईल.
    • ट्रेन क्रमांक 13201 पटणा- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १८.०२.२०२४ (रविवार) रोजी ठाणे येथे समाप्त होईल.
    • ट्रेन क्रमांक 12168 बनारस- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १८.०२.२०२४ (रविवार) रोजी ठाणे येथे समाप्त होईल.
    • ट्रेन क्रमांक 12142 पाटलीपुत्रा- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १८.०२.२०२४ (रविवार) रोजी ठाणे येथे पोहोचेल.
    • ट्रेन क्रमांक 12812 हटिया- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १८.०२.२०२४ (रविवार) रोजी ठाणे येथे समाप्त होईल. 


गाड्यांची शॉर्ट ओरीजनेटींग:-
    • ट्रेन क्रमांक 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस- तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस जेसीओ दि. १८.०२.२०२४ (रविवार) पनवेल येथून १३:४० वाजता पुनर्निर्धारित वेळेसह सुटेल.
    • ट्रेन क्रमांक 12619 लोकमान्य टिळक टर्मिनस- मंगळुरु मत्स्यगंधा एक्स्प्रेस जेसीओ दि. १८.०२.२०२४ (रविवार) पनवेल येथून १७:१० वाजता पुनर्निर्धारित वेळेसह सुटेल.


दरम्यान, इन्फ्रास्ट्रक्चर ब्लॉक प्रवाशांच्या मोठ्या हितासाठी केले जात आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे कोचिंग सुविधा वाढवताना प्रवाशांची गैरसोय कमी करणे आणि सुरळीत संक्रमण सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने ही सर्वसमावेशक योजना तयार करण्यात आली आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी आणि त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.