फडणवीस माणूस म्हणून आवडतो-नाना पाटेकर
नाना यांनी त्यांच्या खास शैलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
मुंबई : देवेंद्र फडणवीस हे माणूस म्हणून आवडतात अशा शब्दांत अभिनेता नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलंय. मुंबईतील प्रसिद्ध व्ही.जे.टी.आय. इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती. यावेळी नाना यांनी त्यांच्या खास शैलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.