मुंबई : वांद्रे खेरवाडी रोड येथे जुन्या इमारतीचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत एकचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर ढिगाऱ्याखालून 17जणांना बाहेर काढले आहे. (One died, four persons injured after part of a building collapsed in the Bandra area of Mumbai)



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर इमारतीच्या ढिगाऱ्याखालून 17 जणांना बाहेर काढण्यात यश आले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.